+91-9137475236 travel@mahadevyatracompany.com

बाबा अमरनाथ यात्रा

13 दिवस प्रतिसीट रू. 25,000/-

यात्रेचा आढावा

ही यात्रा जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देते - बाबा अमरनाथ, श्री माँ वैष्णोदेवी, श्रीनगर, सोनमर्ग, अमृतसर गोल्डन टेम्पल, वाघा बॉर्डर.

बाबा अमरनाथ

बाबा अमरनाथ - प्रसिद्ध अमरनाथ गुफा आणि भगवान शिवाचे पवित्र स्थल.

श्री माँ वैष्णोदेवी

श्री माँ वैष्णोदेवी - कटरा येथील प्रसिद्ध मंदिर.

श्रीनगर

श्रीनगर - डल लेक आणि काश्मीरच्या सौंदर्याचे स्थान.

सोनमर्ग

सोनमर्ग - सुंदर घाटी आणि पर्वतीय स्थळ.

अमृतसर गोल्डन टेम्पल

अमृतसर गोल्डन टेम्पल - सिख धर्माचे पवित्र स्थान.

वाघा बॉर्डर

वाघा बॉर्डर - भारत-पाकिस्तान सीमा रक्षण.

प्रति व्यक्ती किंमत: रू. 25,000/-
टूर तारीखा: 01/07/2025, 10/07/2025

नियमावली

रेल्वे प्रवास (रिझव्हेशन) व लक्झरी बस द्वारा: मर्यादित जागा, प्रथम येणाऱ्याला प्राधान्य.
खानपान: एक वेळ चहा-नाश्ता, जेवण चार व्यक्ती मिळून. फॅमिलीसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था.
नियम व अटी लागू: नाशिक ते नाशिक पिकअप ड्रॉप सेवा उपलब्ध.
बुकींग करण्याकरिता: १००% टक्के ऍडव्हान्स व आधार कार्ड आवश्यक आहे.
लहान मुलांसाठी: ५ वर्षापर्यंत लहान मुलांना फ्री एन्ट्री.
बुकींग सुरू: पुढील दोन महिन्यांपासून बुकींग करू शकता, प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य.
खानपान: घरगुती उत्तम जेवण्याची व्यवस्था असेल.
इतर टूर: इतर सर्व प्रकारचे टूर मागणीनुसार आयोजित केले जातील.

संपर्क

अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी संपर्क करा:

फोन: +91-9137475236 | ईमेल: travel@mahadevyatracompany.com