13 दिवस प्रतिसीट रू. 40,000/-
ही यात्रा उत्तराखंडमधील चार प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देते - केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि हरिद्वार.
केदारनाथ - भगवान शिवाचे प्रसिद्ध मंदिर.
बद्रीनाथ - भगवान विष्णूचे प्रसिद्ध मंदिर.
गंगोत्री - गंगा नदीचा उद्गम.
यमुनोत्री - यमुनाजीचा उद्गम स्थान.
हरिद्वार - गंगा नदीच्या तटावर स्थित पवित्र तीर्थस्थान.
रेल्वे प्रवास (रिझव्हेशन) व लक्झरी बस द्वारा: मर्यादित जागा, प्रथम येणाऱ्याला प्राधान्य.
खानपान: एक वेळ चहा-नाश्ता, जेवण चार व्यक्ती मिळून. फॅमिलीसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था.
नियम व अटी लागू: नाशिक ते नाशिक पिकअप ड्रॉप सेवा उपलब्ध.
बुकींग करण्याकरिता: १००% टक्के ऍडव्हान्स व आधार कार्ड आवश्यक आहे.
लहान मुलांसाठी: ५ वर्षापर्यंत लहान मुलांना फ्री एन्ट्री.
बुकींग सुरू: पुढील दोन महिन्यांपासून बुकींग करू शकता, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.
खानपान: घरगुती उत्तम जेवण्याची व्यवस्था असेल.
इतर टूर: इतर सर्व प्रकारचे टूर मागणीनुसार आयोजित केले जातील.
अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी संपर्क करा:
फोन: +91-9137475236 | ईमेल: travel@mahadevyatracompany.com