+91-9137475236 travel@mahadevyatracompany.com

उत्तर भारत दर्शन

10 दिवस प्रतिसीट रू. 25,000/-

यात्रेचा आढावा

उत्तर भारत दर्शन यात्रेत काही प्रमुख धार्मिक स्थळांना भेट दिली जाते.

अयोध्या

अयोध्या - श्रीराम जन्मभूमी.

त्रिवेणी संगम

प्रयागराज, त्रिवेणी संगम - गंगा, यमुनासह सरस्वती नदीचे संगम.

वाराणसी

वाराणसी, काशी विश्वनाथ मंदिर - गंगा आरती आणि पवित्र घाट.

आग्रा

आग्रा, ताजमहल - प्रेमाचे प्रतीक.

लाल किल्ला

दिल्ली, लाल किल्ला - ऐतिहासिक किल्ला.

मथुरा वृंदावन

मथुरा, वृंदावन - श्री कृष्ण जन्मभूमी आणि प्रसिद्ध मंदिर.

दिल्ली

दिल्ली, इंडिया गेट - भारताच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक.

प्रति व्यक्ती किंमत: रू. 25,000/-
टूर तारीख: प्रत्येक महिन्यातील १० तारीख

नियमावली

प्रवास: बस आणि ट्रेन द्वारा, सर्व आरामदायक व्यवस्थेची शर्ती.
खानपान: एक वेळ चहा-नाश्ता, जेवण चार व्यक्ती मिळून. फॅमिलीसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था.
नियम व अटी लागू: नाशिक ते नाशिक पिकअप ड्रॉप सेवा उपलब्ध.
बुकींग करण्याकरिता: १००% टक्के ऍडव्हान्स व आधार कार्ड आवश्यक आहे.
लहान मुलांसाठी: ५ वर्षापर्यंत लहान मुलांना फ्री एन्ट्री.
बुकींग सुरू: पुढील दोन महिन्यांपासून बुकींग करू शकता, प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य.
खानपान: घरगुती उत्तम जेवण्याची व्यवस्था असेल.
इतर टूर: इतर सर्व प्रकारचे टूर मागणीनुसार आयोजित केले जातील.

संपर्क

अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी संपर्क करा:

फोन: +91-9137475236 | ईमेल: travel@mahadevyatracompany.com