+91-9137475236 travel@mahadevyatracompany.com

वेस्ट बंगाल यात्रा

09 दिवस प्रतिसीट रू. 20,000/-

यात्रेचा आढावा

ही यात्रा पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील प्रमुख धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देते.

गंगासागर दर्शन

गंगासागर दर्शन - प्रसिद्ध तीर्थ स्थान.

कलकत्ता हावडा ब्रिज

कलकत्ता हावडा ब्रिज - प्रसिद्ध ऐतिहासिक पुल.

भुवनेश्वर

भुवनेश्वर - ओडिशाच्या राजधानीचे धार्मिक स्थळ.

जन्नाथपुरी

जन्नाथपुरी - जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिर.

कोणार्क मंदिर

कोणार्क मंदिर - प्रसिद्ध सूर्य मंदिर.

प्रति व्यक्ती किंमत: रू. 20,000/-
टूर तारीख: प्रत्येक महिन्यातील १ तारीख

नियमावली

रेल्वे प्रवास (रिझव्हेशन) व लक्झरी बस द्वारा: मर्यादित जागा, प्रथम येणाऱ्याला प्राधान्य.
खानपान: एक वेळ चहा-नाश्ता, जेवण चार व्यक्ती मिळून. फॅमिलीसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था.
नियम व अटी लागू: नाशिक ते नाशिक पिकअप ड्रॉप सेवा उपलब्ध.
बुकींग करण्याकरिता: १००% टक्के ऍडव्हान्स व आधार कार्ड आवश्यक आहे.
लहान मुलांसाठी: ५ वर्षापर्यंत लहान मुलांना फ्री एन्ट्री.
बुकींग सुरू: पुढील दोन महिन्यांपासून बुकींग करू शकता, प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य.
खानपान: घरगुती उत्तम जेवण्याची व्यवस्था असेल.
इतर टूर: इतर सर्व प्रकारचे टूर मागणीनुसार आयोजित केले जातील.

संपर्क

अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी संपर्क करा:

फोन: +91-9137475236 | ईमेल: travel@mahadevyatracompany.com